स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

पदाधिकारी...

Dr. Saroj Agalave
डॉ. राहुल भगत
अध्यक्ष

 • नाव : डॉ. राहुल भगत
 • एम. ए. पीएच. डी., सेट, प्राध्यापक व विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, सेठ नरसिंग दास मोर कला, वाणिज्य व श्रीमती जी. डी. सराफ विज्ञान महाविध्यालय, तुमसर जि. भंडारा - ४४१९१२
 • स्पेशलायझेशन : स्थलांतर, विस्थापन व पुनर्वसन, ग्रामीण व शहरी समाजशास्त्र.
 • प्रकाशित ग्रंथ : ०४. समाजशास्त्र इयत्ता अकरावी, बारावी, प्रकाशक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महराष्ट्र राज्य, स्थलांतरित बांगलादेशीय, प्रकाशक साईनाथ प्रकाशन, नागपूर. मराठी समाजशास्त्र परिषद: व्यक्ती परिचय ग्रंथ, प्रकाशक मराठी समाजशास्त्र परिषद.
 • संशोधन प्रकल्प : ०१. गोसे खुर्द प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या भंडारा जिल्ह्यातील विस्थापिथांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांचे अध्ययन, यु. जी. सी. अर्थ सहाय, २०११ ते २०१३.
 • अक्याडेमिक कार्य : संपादक, (२०१२ ते आजपर्यंत) पिअर रीविव राष्ट्रीय जर्नल ऑन सोशल इस्सुज अंड प्रोब्लेम्स, आय एस एस एन २२७८-३१९९. कार्यकारी संपादक, मराठी समाजशास्त्र परिषदेचे मुखपत्र- समाजशास्त्र संशोधन पत्रिका, आय एस एस एन २२३०-७७४५, (२०१९ व २०२०), संपादक मराठी समाजशास्त्र परिषद- व्यक्ती परिचय ग्रंथ, २०२०. समन्वयक, संशोधन पद्धती शास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
 • प्रकाशित शोध निबंध : राज्य स्तर -०८, राष्ट्रीय स्तर- ३०, आंतरराष्ट्रीय स्तर- ०४. मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत- १२ शोधनिबंध प्रकाशित.
 • आचार्य पदवी विषय : गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील स्थलांतरित बांगलादेशीय लोकांच्या आर्थिक संस्था व सांस्कृतिक प्रतीमानातील परिवर्तनाचे समाजशास्त्रीय अध्ययन.
 • आचार्य पदवी संशोधन मार्गदर्शक : राष्ट्र संत तुक्दिजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर. ०२ विध्यार्थी पीएच डी. प्राप्त
 • पुरस्कार : मराठी समाजशास्त्र परिषदेचा २०१४ चा 'डॉ. अनुराधा भोईटे उत्कृस्ट प्रकाशित शोध निबंध पुरस्कार. रा. तु. म. नागपूर विद्यापीठ नागपूरचा लोकसंख्या शिक्षण मंडळ उत्कृस्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, डॉ. आंबेडकर साहित्य अकादमी न्यू दिल्ली ची डॉ. आंबेडकर फेलोशिप - २००४. एस. चांद आणि सेवादल महाविध्यालय नागपूर तर्फे उत्कृस्ट शिक्षक पुरस्कार, पर्यावरण शास्त्र २०११-१२, मराठी समाजशास्त्र परिषदेचा २०२२ चा उत्कृस्ट संशोधक पुरस्कार.
 • आयोजन : मराठी समाजशास्त्र परिषदेचे १७ वे अधिवेशन, ६ व ७ जानेवारी २००६. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत आदिवासी विकास योजना या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन-२०१३.
 • इतर महत्वपूर्ण संस्था व समित्यावर कार्य : सदस्य, समाजशास्त्र विशेष कार्य समिती, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर- २०१५ ते २०१८. समीक्षक, १२ वि च्या समाजशास्त्र या क्रमिक पुस्तकांचे समीक्षण, सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे. सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. आजीव सदस्य इंडियन सोशिओलोगिकल सोसायटी न्यू दिल्ली.

Dr. Rahul Bhagat
डॉ. अशोक ताराचंद बोरकर
सचिव

 • नाव : डॉ. अशोक ताराचंद बोरकर
 • पदनाम : सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
 • संशोधन प्रकल्प : १. रिसर्च फेलो मॉडर्नायझेशन इन ट्रायबल सेटिंग, यु. जी. सी. द्वारे अर्थसहाय्यित प्रमुख संशोधन प्रकल्प,पीजीटीडी ऑफ समाजशास्त्र, नागपूर विद्यापीठ, नागपूर, 18 महिने. २. मेळघाटचे पीएच.डी. कोरकूस: नागपूर विद्यापीठाला पीएच. डी. पदवी प्रदान करण्यासाठी ६ वर्षांसाठी केस स्टडी. ३. एन. टी. पी. सी. मौदा, नागपूरच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रमुख संशोधन अन्वेषक मूल्यांकन सर्वेक्षण, निधी देणारी संस्था एन. टी. पी. सी. मौदा. ४. लघु संशोधन प्रकल्प सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी आर टी एम नागपूर विद्यापीठ, नागपूर.
 • संशोधन मार्गदर्शक : एम. ए. प्रबंध मार्गदर्शक २५ पेक्षा जास्त विद्यार्थी २००४ पासून. विभागातून एम फिल प्रबंध मार्गदर्शक ४ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ७ विध्यार्थी पीएच.डी., मूल्यांकनासाठी सबमिट केले गेले ३, नोंदणीकृत ३. आवडीचे क्षेत्र: आदिवासी अभ्यास, लिंगभाव अभ्यास, जातीचा अभ्यास.
 • प्रकाशित शोधनिबंध : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ शोध निबंध विविध जर्नल मधून प्रकाशित.
 • आयोजन : राष्ट्रीय स्तरावर 'नक्षल इन इंडियन स्टेट' या विषयावर परिषदेचे आयोजन. संशोधन प्रकल्प: ०१ मेजर प्रोजेक्ट, एन. टी. पी. सी. मौदा द्वारा अर्थ सहाय्य.
 • अक्याडेमिक कार्य : संस्थापक सदस्य 'इप्रा', संपादक- इंटर डीसिप्लीनरी जर्नल ऑफ पोलिसी रिसर्च अंड एक्शन, आजीव सदस्य इंडियन सोसिओलोगिकल सोसायटी, मराठी समाजशास्त्र परिषद.

डॉ. धनंजय सोनटक्के
कोषाध्यक्ष

 • नाव : डॉ. धनंजय सोनटक्के
 • शिक्षण : एम. ए. समाजशास्त्र, मानसशास्त्र, एम. एस. डब्ल्यू, सेट-समाजशास्त्र, समाजकार्य, पीएच. डी. समाजशास्त्र.
 • विभाग : प्राध्यापक व विभाग प्रमुख, प्रियदर्शनी महिला महाविध्यालय, वर्धा.
 • स्पेशलायझेशन : जेन्डर स्टडी, सोशल सिस्टीम.
 • अध्यापन अनुभव : २४ वर्ष. आचार्य पदवी
 • संशोधन मार्गदर्शक : रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर. ०४ विध्यार्थी पीएच. डी. प्राप्त.
 • प्रकाशित ग्रंथ : ०२, समाजशास्त्र: विषय आणि संकल्पना, जी. सी. पब्लिकेशन, नागपूर, २०१६, समाजशास्त्र: विषय आणि दृष्टीकोन, सी ज्योती प्रकाशन, नागपूर, २०१७.
 • संशोधन प्रकल्प : ०१, ए सोसिओलोगिकल स्टडी ऑफ वूमन फार्मर्स इन वर्धा डीस्ट्रीक, यु.जी. सी. पुरस्कृत.
 • प्रकाशित शोध निबंध : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नल मधून ३४ शोध निबंध प्रकाशित. तसेच अमेरिका व इंग्लड येथून प्रकाशित पुस्तकामध्ये प्रकरण प्रकाशित. श्रीलंका, थायलंड, बांगलादेश इत्यादी देशात आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग.