मराठी समाजशास्त्र परिषदेच्या सदस्य नोंदणीसाठी फॉर्म व सदस्य नोंदणी शुल्क रुपये ३०००/- (तीन हजार), संपुर्ण माहितीसह खालील पत्त्यावर पाठवावे. मराठी समाजशास्त्र परिषद सदस्य नोंदणी फॉर्म
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर व मराठी समाजशास्त्र संस्था संचालित मराठी समाजशास्त्र परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17व 18फेब्रुवारी 2026रोजी होणारे मराठी समाजशास्त्र परिषदेचे 35 वे अधिवेशन कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर ता.सिन्नर, जिल्हा. नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या
मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 35 व्या अधिवेशनात आपले सस्नेह स्वागत. कृपया अधिवेशनास आपले निर्धारित शुल्क खाली दिलेल्या बँक खात्यावर विहित वेळेत जमा करावे.
बँक खात्याची माहिती-
Bank Account Name - Principal, Vinod Nirbhavane / L.H.Salok
Bank Name- Bank Of Maharashtra, Chatrapati Sambhajinagar Branch
Bank Account Number : 60558851143
IFSC Code - MAHB0000152
आपली नोंदणी फी जमा करून त्याचा स्क्रीनशॉट सदर फॉर्ममध्ये अपलोड करावा, तसेच 7020548103 या व्हाटस्अप क्रमांकावर आपल्या नावासह शेअर करावा. काही तांत्रिक अडचण असल्यास वरील क्रमांकावर संपर्क करावा. सहभाग शूल्क जमा केल्यानंतर व त्याचे डिटेल्स फॉर्ममध्ये भरून फॉर्म सबमीट करावा. आपली नोंदणी अधिवेशनात रजिस्ट्रेशन काऊंटरवर व्हेरीफाय करून घ्यावी, ही विनंती.
डॉ.विनोद निरभवने
प्रभारी प्राचार्य
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर
मराठी समाजशास्त्र परिषद फेब्रुवारी 2025 नोंदणी फॉर्म : https://forms.gle/mhDF3Z1tvKXhNdcB6
अधिक माहितीसाठी माहितीपुस्तिका तपासा