स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

कार्यकारणी...


Dr. Haridas petkar
डॉ. हरिदास/ हरीश. उद्धवराव पेटकर
सदस्य

 • नाव : डॉ. हरिदास/ हरीश. उद्धवराव पेटकर
 • पदनाम : प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा जी. अमरावती.
 • मोबाईल नं. : 9403618375
 • ईमेल : harishpetkar2012@gmail.com
 • अनुभव : २० वर्ष. पीच. डी. नोंदनी विद्यार्थी- ०४.
 • पुस्तक प्रकाशित : ०२
 • संशोधन पेपर प्रकाशित : ३८
 • संशोधन पेपर सादरीकरण : राज्य, राष्ट्रीय व आंतारराष्ट्रीय स्तरावर - ३२, विविध सामाजिक संघटनांचा कार्यकर्ता. वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रध्दा- अंधश्रद्धा, स्त्री पुरुष समानता तसेच महिला सक्षमीकरण या विषयांवरील २५० पेक्षा अधिक व्याख्याने.
 • पुरस्कार : राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार, आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार.

Dr. Aanand Aambekar
डॉ. आनंद बाळाराम आंबेकर
सदस्य

 • नाव : डॉ. आनंद बाळाराम आंबेकर
 • पदनाम : प्राध्यापक, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. पीएच.डी. - "रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकां याची भूमिका".
 • शैक्षणिक कार्य : बोर्ड ऑफ स्टडी मेंबर - महावीर कॉलेज कोल्हापूर - स्वायत्त्त महाविद्यालय. अभ्यासक्रम सदस्य - पायाभूत अभ्यासक्रम - मुंबई विद्यापीठ.
 • प्रकाशित ग्रंथ : रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांनी भूमिका - डिसेंबर 2020.
 • शोध निबंध : ०१ इंटरनॅशनल पेपर, 13 नॅशनल पेपर, 22 स्टेट लेव्हल पेपर.
 • राज्यस्तरावरील नियुक्ती : कार्यकारी सदस्य -मराठी समाजशास्त्र परिषद, राज्य कमिटी मेंबर - महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना.
 • मुंबई विद्यापीठ नियुक्त्या : जिल्हा समन्वयक - युवा महोत्सव , विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई. सदस्य - बोर्ड ऑफ स्टूडेंट डेव्हलमेंट , मुंबई विद्यापीठ , मुंबई.
 • सामाजिक / सांस्कृतिक : जिल्हा कार्यकारी सदस्य - अखिल भारतीय नाट्य परिषद , रत्नागिरी शाखा. संस्थापक - रत्नागिरी क्लब.

Dr. Amol Patil
प्रा. डॉ. अमोल अशोककुमार पाटील
सदस्य

 • नाव : प्रा. डॉ. अमोल अशोककुमार पाटील
 • पदनाम : एम. ए. नेट, एम. फील., पीएच. डी., सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली.
 • आचार्य संशोधन पदवी विषय : “Working Conditions in Information Technology Industry and Attitude Towards Marriage and Family: A Study of BPO Employees in Pune”
 • अध्यापन अनुभव : १३ वर्ष.
 • सदस्यत्व : आजीवन सदस्य, मराठी समाजशास्त्र परिषद, आजीवन सदस्य, शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषद, आजीवन सदस्य, इंडियन सोसिओलॉजीकल सोसायटी.
 • संशोधन पेपर सादर : ४० (आंतरराष्ट्रीय-०७, राष्ट्रीय- २, राज्य- १०).
 • संशोधन पेपर प्रकाशित : २०.
 • संशोधन प्रकल्प : लघु-०१.
 • ई-मेल : amolaba.2012@gmail.com
 • मोबाईल नं. : ९९६०७००१६०.

Dr. Vitthal Chavhan
डॉ. विठ्ठल गोपा चव्हाण
सदस्य

 • नाव : डॉ. विठ्ठल गोपा चव्हाण
 • पदनाम : एम. ए. एम. फील, पीएच. डी. समाजशास्त्र विभाग प्रमुख, आदर्श कला व वाणिज्य महाविध्यालय, देसाई गंज, जि. गडचिरोली.
 • स्पेशलायझेशन : दुर्बल घटकांचे समाजशास्त्र.
 • अध्यापन अनुभव : २५ वर्ष. आचार्य पदवी संशोधन मार्गदर्शक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.
 • प्रकाशित शोध निबंध : विविध जर्नल मधून १४ शोध निबंध प्रकाशित.

Dr. Dr. Madhukar Chatase
डॉ. मधुकर हरी चाटसे
सदस्य

 • नाव : डॉ. मधुकर हरी चाटसे
 • पदनाम : एम. ए. बी. एड. सेट, पीएच. डी., समाजशास्त्र विभाग प्रमुख, राजश्री शाहू कला व विज्ञान महाविध्यालय, वाळूज, लांझी रोड, ता. गंगापूर जि. औरंगाबाद.
 • स्पेशलायझेशन : ग्रामीण समाजशास्त्र.
 • निवास : समीर रेसिडेन्सी, फ्ल्याट न. ४, तारकस गल्ली, बेगमपुरा, औरंगाबाद.
 • मोबाईल : ९८२२३१६३३४.
 • ईमेल : mhchatse@gmail.com
 • अध्यापन अनुभव : १८ वर्ष.
 • विद्यापीठ क्षेत्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
 • प्रकाशित शोध निबंध : विविध जर्नल मधून ०८ शोध निबंध प्रकाशित.

Dr. Arjun Jadhav
डॉ. अर्जुन पांडुरंग जाधव
सदस्य

 • नाव : डॉ. अर्जुन पांडुरंग जाधव
 • पदनाम : एम. ए. पीएच. डी. समाजशास्त्र विभाग प्रमुख, डी. के. ए. एस. सी. कॉलेज, इचलकरंजी जि. कोल्हापूर.
 • स्पेशलायझेशन : खेळाचे समाजशास्त्र.
 • निवास : गार्गी हाउस, ३७/१, प्लॉट न. २०, मोरेवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर.
 • मोबाईल : ९९२३३१४२१५.
 • ईमेल : drarjunjadhav_tarun@rediffmail.com
 • अध्यापन अनुभव : १७ वर्ष. आचार्य पदवी
 • संशोधन मार्गदर्शक : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
 • प्रकाशित ग्रंथ : ०२, महिला आणि विकास, भटक्या जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या समस्या, संपादित.
 • प्रकाशित शोध निबंध : विविध जर्नल मधून १० शोध निबंध प्रकाशित.
 • सदस्यत्व : इंडियन सोसिओलोगिकल सोसायटी, न्यू दिल्ली, मराठी समाजशास्त्र परिषद.

Dr. Mangalmurti Dhokate
डॉ. मंगलमुर्ती शाशिकांतराव धोकटे
सदस्य

 • नाव : डॉ. मंगलमुर्ती शाशिकांतराव धोकटे
 • पदनाम : एम. ए. एम. फील. पीएच. डी. सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, संगमेश्वर कॉलेज,सात रस्ता, कोल्हापूर.
 • स्पेशलायझेशन : औद्योगिक समाजशास्त्र.
 • निवास : १७४, शिवगंगानगर, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
 • मोबाईल : ९४०३२९५१४४.
 • ईमेल : msdhokte@gmail.com
 • अध्यापन अनुभव : २२ वर्ष.
 • विद्यापीठ क्षेत्र : : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
 • सदस्यत्व : इंडियन सोसिओलोगिकल सोसायटी, मराठी समाजशास्त्र परिषद.
 • प्रकाशित ग्रंथ : इंडस्ट्रीयल सोसिओलोजी.
 • संशोधन प्रकल्प : सोशियो इकॉनॉमिक इम्प्याकट ऑफ भीमा उजनी प्रोजेक्ट ओन बेनिफिश्रीज: स्पेशल रेफरन्स टू साउथ सोलापूर तालुका, यु. जी. सी. अनुदानित.
 • प्रकाशित शोध निबंध : विविध जर्नल मधून 07 शोध निबंध प्रकाशित. ईतर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे 2 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक म्हणून कार्य. अनेकवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन व आतापर्यंत ६५ वेळा रक्तदान.

Dr. Ravindra Wagh
डॉ. रविंद्र दगडू वाघ
सदस्य

 • नाव : डॉ. रविंद्र दगडू वाघ
 • पदनाम : एम. ए. पीएच. डी., सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, श्री. शि. वि. प्र. संस्थेचे भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य व मु. फी. मु. अ. वाणिज्य महाविध्यालय, धुळे.
 • निवास : : मु. पो. वलवाडी, बौद्ध वाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, वलवाडी ता. जि/ धुळे.
 • मोबाईल : ९४२१८८६५००.
 • ईमेल : ravindrawagh4303@gmail.com
 • अध्यापन अनुभव : ३२ वर्ष.
 • विद्यापीठ क्षेत्र : : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
 • संशोधन मार्गदर्शक: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. ०६ विध्यार्थी पीएच. डी. प्राप्त.
 • प्रकाशित ग्रंथ : ०२, समाजशास्त्र परिचय, श्री विद्या प्रकाशन, पुणे. भारतीय समाज सरंचना व परिवर्तन, प्रशांत प्रकाशन जळगाव.
 • सदस्यत्व : सदस्य, अध्यक्ष, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, जळगाव. सदस्य विध्याशाखा, माजी सदस्य स्थायी समिती, सदस्य विद्या परिषद, क. ब. चौ. ऊ. म. विद्यापीठ जळगाव. सदस्य, इंडियन सोसिओलोजिकल सोसायटी, न्यू दिल्ली, सदस्य, मराठी समाजशास्त्र परिषद.

Prof. Kiran Survase
प्रा. किरण गणपतराव सुरवसे
सदस्य

 • नाव : प्रा. किरण गणपतराव सुरवसे
 • पदनाम : एम. ए. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मराठी, सेट, सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, श्री सिद्धिविनायक महिला महाविध्यालय, कर्वेनगर, पुणे.
 • निवास : : डी-२०१, वेस्ट साई ड, कावूनटी, पिम्न्पले गुरव, पुणे.
 • मोबाईल : ९८६००७०१३३.
 • ईमेल : surwasekiran7@gmail.com
 • अध्यापन अनुभव : २५ वर्ष.
 • विद्यापीठ क्षेत्र : : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
 • स्पेशलायझेशन : : दलितांचे समाजशास्त्र, आंबेडकरी समाजशास्त्र.
 • प्रकाशित शोध निबंध: विविध जर्नल मधून ०८ शोध निबंध प्रकाशित.
 • प्रकाशित ग्रंथ : ओळख समाजशास्त्राची, आयडॉल प्रकाशन, पुणे.
 • सदस्यत्व : इंडियन सोसिओलोजिकल सोसायटी, न्यू दिल्ली, मराठी समाजशास्त्र परिषद. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कास्ट्राई ब कर्मचारी महासंघ, माजी सचिव, मराठी समाजशास्त्र परिषद.

Dr. Maroti Bamane
डॉ. मारोती मोतीराम बामणे
सदस्य

 • नाव : डॉ. मारोती मोतीराम बामणे
 • पदनाम : एम. ए. एम. फील. पीएच. डी., समाजशास्त्र विभाग प्रमुख, व समन्वयक, व्यसनमुक्ती व कौटुंबिक सल्ला केंद्र. वै. धुंडा महाराज देगलुरकर महाविद्यालय, देगलूर. जि. नांदेड.
 • अध्यापन अनुभव : २१ वर्ष.
 • विद्यापीठ क्षेत्र : : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.
 • संशोधन : : 'प. पु. पाडुंरग शास्त्री आठवले यांची अध्यात्मिक चळवळ: एक समाजशास्त्रीय अध्ययन' या विषयावर संशोधन. 'आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा समाजशास्त्रीय अभ्यास: संदर्भ- यवतमाळ जिल्हा.
 • प्रकाशित शोध निबंध: विविध जर्नल मध्ये ११ शोध निबंध प्रकाशित.
 • सामाजिक कार्य : शेती व शेतकरी समस्या, नोटा बंदी, कोविड लसीकरण, ईत्यादिच्या संदर्भात ग्रामिण भागात जाऊन, व्याख्यांनाच्या माध्यमातुन, जाणीव जागृती करून, त्यांना भेडसावणार्‍या समस्येची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न.

Prof. Pravin Ghodeswar
प्रा. प्रवीण घोडेस्वार
सदस्य

 • सदस्य : मराठी समाजशास्त्र परिषद. सहयोगी प्राध्यापक विद्यार्थी सेवा विभाग, य. च. म. मुक्त विद्यापीठ नाशिक.
 • शिक्षण : एम. ए. समाजशास्त्र, नेट सेट.
 • अनुभव : १७ वर्षे.
 • संयोजक, सावित्रीबाई फुले अध्यासन य. च. म. मुक्त विद्यापीठ नाशिक.
 • पुस्तके प्रकाशित : ०३
 • विविध वर्तमान पत्रे व मासिकांमधून विविध विषयावर अनेक लेख प्रसिद्ध .
 • ३ वर्ष य. च. म .मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीयसेवा योजनचे समन्वयक म्हणून कार्य.
 • मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय समिती,प्रवेश समिती,परीक्षा गैरप्रकार समिती, शिष्यवृत्ती समिती, अॅकेडेमिक कॅान्सिल इत्यादी समितीवर कार्य.
 • मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखा, निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा परिषदेवर प्रतिनिधित्व.
 • हिंदी, मराठी चित्रपट संगीत, भावसंगीत, लोक संगीत यावर २०० पेक्षा जास्त लेख वर्तमानपत्रातून प्रसिध्द.
 • इंडीयन असोशिऐशन ऑफ वुमेन्स स्टडी चे आजीव सदस्य.